“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत केंद्र सरकारच्या सूचनानुसार “हर घर तिरंगा” हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. राष्ट्रध्वजाशी देशवासीयांचे वैयक्तिक नाते प्रस्थापित करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. नागरिकांना हर घर तिरंगा अभियानाशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती आणि त्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी अधिकाऱ्यांनी harghartirang.com वर एक पोर्टल सुरू केले आहे. ज्या नागरिकांना तिरंगा घरोघरी फडकवायचा आहे ते नोंदणी
